पुरस्कार / शिष्यवृत्ती

सांगली जिल्ह्यातील पुरस्कारार्थीची यादी

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव खेळ प्रकार पुरस्कारचे नाव / वर्ष
मुरलीकांत पेटकर (सांगली जिल्हा) जलतरण अर्जुन अवॉर्ड २०२५, १९७२ पॅरालिम्पिक सुवर्णपदक
मारुती माने कुस्ती ऑलम्पिक स्पर्धेत सहभाग, आशियाई सुवर्णपदक १९६२
स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेटपटू एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा २०२४
सचिन खिलारे मैदानी अर्जुन अवॉर्ड, पॅरालिम्पिक मध्ये रजत पदक २०२४
संकेत सरगर कॉमनवेल्थ गेम्स रौप्य पदक २०२२
सुकांत कदम पॅरालिम्पिक २०२४ सहभाग
स्वाती घाटे आंतरराष्ट्रीय चेस खेळाडू २००६
समीर कटमळे आंतरराष्ट्रीय चेस खेळाडू २०१९ व २०२५
श्रेया हिप्परगी आंतरराष्ट्रीय चेस खेळाडू २०२४
१० राजू भावसार कबड्डी आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथम मेडल १९८७
११ नितीन मदने कबड्डी आंतरराष्ट्रीय खेळाडू २०१४

क्रीडा संकुल